राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार

अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ च्या राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी अनिल धाकू कांबळी (कणकवली) यांच्या ‘इष्टक’, तर…

Read more