Uproar in assembly: ‘महाराष्ट्र मे दो गुंडे, कोकाटे और मुंडे …!
मुंबई : जमीर काझी : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार (३ मार्च)पासून सुरुवात झाली आहे. वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा…