बंडोबांना थंडोबा करण्याचा प्रयत्न; चार तारखेला अखेरचे चित्र स्पष्ट होणार
मुंबई; प्रतिनिधी : चार पक्ष आणि त्यांच्या दोन आघाड्या असे यापूर्वी मतदारसंघ वाटपाचे असलेले गणित यंदा सहा पक्ष आणि दोन आघाड्या असे झाले आहे. दोन्ही युती, आघाडी यांच्या जागा आता तीन-तीन…