मेन स्टोरी

बाळासाहेब ठाकरे यांचा प्रस्ताव उद्धवनी अडवला

विशेष मुलाखत : विजय चोरमारे मुंबई महापालिकेत मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक काम सांगितले होते. ते काम आम्ही मार्गी लावत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र…

Read more

३७० कलम पुन्हा लागू अशक्य : गृहमंत्री शाह

शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…

Read more

ईडी’ पासून मुक्तीसाठी राष्ट्रवादी भाजपसोबत

मुंबई: विशेष प्रतिनिधी  :  विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या चौकशीपूर्वी मान्यता आवश्यक

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय दंड संहितेअंतर्गत सार्वजनिक सेवकांची चौकशी आणि खटला चालवण्यापूर्वी ‘ईडी’ने सरकारची मान्यता घेणे आवश्यक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (Supreme Court of India) न्यायमूर्ती…

Read more

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

– विजय चोरमारे मुंबई :  तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता…

Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी, अडीच लाख नोकऱ्या

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या…

Read more

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था  अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याआधीच अमेरिकन मीडियाने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. या निवडणुकीत ट्रम्प हे हॅरिस…

Read more

सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंची माघार

कोल्हापूर; प्रतिनिधी :  काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही,…

Read more

मदरसा कायदा वैध; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  सर्वोच्च न्यायालयाने ‘यूपी मदरसा एज्युकेशन बोर्ड ॲक्ट’ वर निर्णय देताना मदरसा कायद्याची वैधता कायम ठेवली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयालाही कोर्टाने स्थगिती दिली. यापूर्वी ५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने…

Read more

मधुरिमाराजे यांची तडकाफडकी माघार

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी नाट्यमयरित्या माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसला विशेषत: विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना…

Read more