मेन स्टोरी

भुजबळ, वळसे-पाटील, मुनगंटीवारांचा पत्ता कट, १६ मराठा-१७ओबीसी मंत्री

नागपूरः भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विभागनिहाय प्रतिनिधित्व पाहिले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धरून विदर्भाला दहा, पश्चिम महाराष्ट्राला ९,  मराठवाड्याला ६, उत्तर महाराष्ट्राला…

Read more

नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन परिसरात संपन्न झाला. आज (दि.१५) महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या…

Read more

modi’s retort : राज्यघटना दुरुस्तीचे बीज काँग्रेसनेच रोवले

नवी दिल्ली : राज्यघटना दुरूस्तीचे बीज देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी पेरले. इंदिरा गांधींनीही तेच केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही उलटवला होता, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभेचे…

Read more

MP Priyanka Gandhi attacked BJP: संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे

नवी दिल्ली : भारताचे संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे; तर ते देशातील सामान्य जनतेसाठी न्याय, आकांक्षा, अभिव्यक्ती आणि आशेचे ते कवच आहे. ते लोकांच्या मनात धाडसाची भावना निर्माण करते, असे…

Read more

Supreme Court of India : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत

नवी दिल्ली : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध देशात कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिले. शिवाय सध्या ज्ञानवापी मशीद, मथुरा शाही इदगाह, संभल जामा मशीद…

Read more

Koyna Dam : कोयना भूकंपाची ५७ वर्षे; विस्थापितांची परवड आजही सुरू…!

सूर्यकांत पाटणकर   सातारा: कोयनेच्या परिसरात ११ डिसेंबर १९६७ साली ७.५ रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला होता. त्या घटनेला आज ५७ वर्षे पूर्ण होत आहेत. पिढ्या बदलल्या तरी अद्याप भूकंपाने झालेल्या जखमा येथील…

Read more

सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट

राकेश कायस्थ कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया…

Read more

औरंगजेबाला सात वर्षे झुंजवून महाराष्ट्राच्या मातीत गाडणारी महाराणी

डॅा. मंजुश्री पवार भारतीय स्त्री इतिहासात गुणात्मक भर टाकणारा कालखंड म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्त्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा कालखंड. आणि त्यातील कर्तेपणाचा एक धगधगता निखारा म्हणजे महाराणी ताराबाईंचा इतिहास. महाराणी ताराबाई…

Read more

रस्ता चुकवला म्हणून गूगल मॅपला दोषी धरता येईल का?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गूगल मॅपमुळं बरेलीमध्ये अपघात झाला आणि तिघांना जीव गमावावा लागला. गूगल मॅपमुळं बिहारमधून गोव्याला निघालेल्या कुटुंबाला बेळगावजवळ जंगलात नेऊन सोडलं… या अलीकडच्या घटनांवरून गूगल मॅप…

Read more

असुनी नाथ

सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त, माजी काळजीवाहू मुख्यमंत्री, विद्यमान…

Read more