Ex MLA beaten : गोव्याच्या माजी आमदाराचा मारहाणीत मृत्यू
बेळगाव : प्रतिनिधी : गोव्यातील फोंड्याचे माजी आमदार लहू मामलेदार (६८) यांचा बेळगावात रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. वरिष्ठ पोलीस…