Womens cup : भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
महाराष्ट्र दिनमान डेस्क : १९ वर्षाखालील टी २० विश्वचषक क्रिकेट सामन्याच्या उपांत्य फेरीत भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी इंग्लंडलचा नऊ गडी राखून दणदणीत पराभव केला. आता भारताची अंतिम लढत दक्षिण अफ्रिका संघांबरोबर…