महाराष्ट्र विधानसभा

पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची विजयाची हॅटट्रिक

सूर्यकांत पाटणकर, पाटण :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विजयाची हॅटट्रिक करत दणदणीत विजय मिळवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित…

Read more

सांगली महायुतीकडे

सांगली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र…

Read more

राजेंद्र यड्रावकरांची विजयी सलामी सलग दुसऱ्यांदा विधानसभेत

शुभम गायकवाड, Jaysingpur: शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी ४०,८१६ इतके मताधिक्य घेत महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना पराभवाचा धक्का…

Read more

हसन मुश्रीफ सहाव्यांदा आमदार

कागल : जिल्ह्यातील चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी डबल हॅटट्रिक…

Read more

प्रकाश आबिटकरांची हॅटट्रिक

राधानगरी : भुदरगड विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रिक केली आहे. या मतदारसंघातून हॅटट्रिक करणारे आबिटकर पहिले आमदार ठरले आहेत. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महायुती…

Read more

राज्यात महायुती आघाडीवर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज (दि.२३) सकाळी ११ पर्यंत आकडेवारीनुसार भाजप १२७ जागांवर आघाडीवर आहे. तर, महायुती २१५ जागांवर आघाडीवर…

Read more

महायुती सत्तेच्या दिशेने

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजून लागणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज (दि.२३) सकाळी आठपासून राज्यातील २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ही निवडणूक…

Read more

युतीचा विजय की आघाडीचा पराभव?

-राजेंद्र साठे महायुतीत अजितदादा हा कच्चा दुवा असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात भाजप हा अधिक कच्चा दुवा होता. कारण सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्याच्या जितक्या जागा घटतील तितका युतीला मोठा फटका…

Read more

सुरक्षितता म्हणून आमदारांना एकत्रित ठेवणारः खा. राऊत

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे, की…

Read more

दोन दिवसांचे खेळणे

विधानसभा निवडणुकीसाठी उच्चांकी मतदान केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोणत्याही निवडणुकीतील मतदान साठ टक्क्यांच्या आसपास घुटमळत असताना यावेळी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे राजकारण झाले त्याचे…

Read more