MVA agitation: महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात बुधवारी (५ मार्च) महाविकास आघाडीच्याआमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने…