डॉ. शरद भुथाडिया यांना पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती नाट्य पुरस्कार जाहीर
कोल्हापूर; प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार नामवंत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये…