महाराष्ट्र दिनमान

महायुती सरकार अन्यायी : रोहित पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवरायांच्या पुतळा उभारण्यात तसेच लहान मुलांच्या गणवेशातही महायुती सरकारने भ्रष्टाचार केला आहे. सरकारकडून सर्वसामान्यांवर अन्याय सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित…

Read more

श्री अंबाबाई मंदिर परिसरात यंदा ‘एआय’ वॉच

कोल्हापूर; प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवकाळात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाचही मुख्य प्रवेशद्वाराजवळ तब्बल १२० कॅमेरे, ५ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्थ मेटल डिटेक्टर, १० बिनतारी…

Read more

‘टेंभू’च्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देणार

सांगली : टेंभू विस्तारीत प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार…

Read more

Sangli News | सांगली : रेवनाळमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या ठार

जत : तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या, तर चार कोकरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत सोपान लोखंडे (रा.रेवनाळ ता.जत) यांच्या परिवाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.३०)…

Read more

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी निधी मंजूर

कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदान नूतनीकरणासाठी २५ कोटी १० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. दरम्यान, नाट्यगृहाची उभारणी हेरिटेज नियमानुसारच होणार असल्याचे…

Read more

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ला मिळाले चिन्ह

कोल्हापूर; प्रतिनिधी : माजी खासदार संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असून त्यांच्या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्ह मिळाले आहे. पक्षाचे नाव आता ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’…

Read more

देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादाचा वाद एका नव्याच वळणावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने आंध्रप्रदेश सरकार व मुख्यमंत्र्यांना तीव्र शब्दांत फटकारले. देवाला तरी राजकारणापासून…

Read more

राहुल गांधी ४, ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : प्रतिनिधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी हे चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

Read more

५०० रुपयांच्या नोटांवर अनुपम खेर; सराफाला १ कोटी ९० लाखाला गंडा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क अहमदाबाद : सोने खरेदीच्या बहाण्याने येथील एका सराफाला जवळपास १ कोटी ९० लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे सोने खरेदीसाठी दिलेले पैसे पाहून ज्वेलर्स…

Read more

श्री अंबाबाई नवरात्रासाठी १ लाख ८० हजार लाडू प्रसाद

कोल्हापूर : प्रतिनिधी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव काळातील बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट यंदाही कळंबा कारागृहातील बेकरी विभागाला देण्यात आले आहे. या विभागाकडून १ लाख ८० हजार लाडू बनवून घेतले…

Read more