राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे कोल्हापुरातील दिग्गजांच्या मुलाखती
पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज (दि.८) पुण्यात पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर उत्तरसाठी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील,…