महाराष्ट्र दिनमान

रतन टाटा यांचे देहावसान

मुंबई :  टाटा या ब्रँडची विश्वासार्हता वाढवणारे प्रख्यात उद्योगपती, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नॅनो या छोट्या कारचे जनक रतन टाटा (वय ८६) यांचे बुधवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…

Read more

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय मार्गी लावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर; प्रतिनिधी :  वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे  प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळातील असला तरी यावेळी आमच्या सरकारकडून तो कायम राहणार असून उद्याच्या मंत्रिमंडळ…

Read more

रतन टाटा यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा यांची प्रकृती गंभीर असल्याचे रॉयटर्सने म्हटले…

Read more

भाजपाने राहुल गांधींना पाठवली एक किलो जिलेबी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत सलग तिसऱ्यांदा हरियाणा मध्ये सत्ता आणली आहे. हरियाणात काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसच्या…

Read more

आजपासून पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या अनेक भागांत कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वात जास्त फटका शेत पिकांना बसला आहे. हाताशी आलेली पिके शेतात असून पावसाच्या…

Read more

वंचितच्या दुसऱ्या यादीत दहाही मुस्लिम उमेदवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर  अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहूजन आघाडी’कडून  आज (दि.९) १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात…

Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ, मेडिकल बिलं अन् एलआयसी मध्ये घोटाळा?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे पैसे कापण्यात आले मात्र त्याचा भरणाच झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सरकारकडून जवळपास ३ हजार कोटींची रक्कम अद्याप दिली…

Read more

राजू शेट्टी झाले मुंबईकर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबई मध्ये आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा कडून अशा अनेक लोकांची स्वप्ने पूर्ण…

Read more

महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आगामी विधानसभेच्या पाश्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून,राज्यातील नेत्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.…

Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ७,६४५ कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आणि शिर्डी विमानतळाच्या कामांचे भूमीपूजन, नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन यासह महाराष्ट्रातील ७,६४५ कोटींहून अधिक विविध प्रकल्पांची पायाभरणी…

Read more