महाराष्ट्र दिनमान

फुटबॉल खेळताना युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : टर्फवर फुटबॉल खेळत असताना युवकाचा दुर्दवी मृत्यू झाला. महेश धर्मराज कांबळे (वय ३० रा. निर्माण चौक, संभाजीनगरजवळ) असे युवकाचे नाव आहे.  आज (दि.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या…

Read more

परभणीत तरुणाचा मृत्यू

परभणी, प्रतिनिधी : परभणी येथे झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनात सूर्यवंशी याचा तुरुंगात मृत्यू झाला, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. या घटनेने…

Read more

नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन परिसरात संपन्न झाला. आज (दि.१५) महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या…

Read more

न्यूझीलंडची कसोटीवर पकड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पकड मिळवली आहे. रविवारी न्यूझीलंडने इंग्लंडचा पहिला डाव १४३ धावांमध्ये संपवून २०४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, दिवसअखेरपर्यंत यजमानांनी दुसऱ्या…

Read more

Drama Competition : बेचव (आंधळी) कोशिंबीर : ‘टेक इट लाईटली’

प्रा. प्रशांत नागावकर :   या स्पर्धेत रा. छ. शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर यांनी प्रसन्न कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित ‘टेक इट लाईटली’ हे नाटक सादर केले. प्रसन्नजी कुलकर्णी मराठी हौशी रंगभूमीवरील…

Read more

आपने केली उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम यादी आज (दि.१५) जाहीर केली. या यादीतून आम आदमीने पक्षाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात आपचे…

Read more

Jasprit Bumrah : गाबामध्ये बुमराहचा कहर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गाबा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी…

Read more

ऑस्ट्रेलियाने भारतला दमवले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०५ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्क ७ धावांवर तर, ॲलेक्स कॅरी ४५ धावांवर खेळत आहे.…

Read more

हिंदुदुर्ग!

महाराष्ट्राचे माजी मुमं तथा माजी केन्द्रीय सूक्ष्मोद्योग मंत्री ना. ता. राणे यांचे प्रथम चिरंजीव माजी खासदार, विद्यमान आमदार डॉ. निलेश, द्वितीय सुपुत्र विद्यमान आमदार नितेश, तसेच आमदार दीपक केसरकर यांचे…

Read more

वारणेच्या मैदानात शेखच ‘सिंकदर’, इजिप्तचा अहमद तौफिक चितपट 

कोल्हापूर; प्रतिनिधी : हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या महान भारत केसरी सिकंदर शेखने इजिप्तच्या अहमद तौफिकला घिस्सा डावावर चितपट करत वारणेच्या कुस्ती मैदानात जनसुराज्य शक्ती चा किताब पटकावला. महाराष्ट्र केसरी…

Read more