मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्याचा दबदबा
सातारा,प्रशांत जाधव : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा आज (दि.१५ ) विस्तार झाला. सत्तेतील ३९ आमदारांपैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ घेतली. राज्यातील सामाजिक व भौगोलीक…