पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी शाळांच्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा
मुंबई : प्रतिनिधी : पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळांच्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी मोर्चाला अडकाठी घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी उधळून…