भास्कर जाधव

Bhaskar Jadav : विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नियुक्तीवरुन विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी झाली. हा प्रश्न थेट सरन्यायाधीशांसमोर बोलावे लागेल. लोकशाहीचा गळा कसा घोटला…

Read more