भटजी

Honey bee attack : मधमाश्यांच्या भीतीने भटजी पडले पाण्यात

पनवेल : प्रतिनिधी : दशपिंडीचा विधी सुरू होता. भटजी मंत्री म्हणत होते. होमात आहुती दिली जात होती. होमातील धुराने झाडावरील मधाचे पोळे उठले. मधमाश्यांनी पाहुण्यांवर हल्ला चढवला. पळापळ सुरू झाली.…

Read more