सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे
मुंबई; विशेष प्रतिनिधी : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन…