Khandoba Talim: खंडोबा, झुंजार संघाचे विजय
कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर १-० अशा गोलफरकाने विजय मिळवला. झुंजार क्लबने बीजीएम स्पोर्टस् ला ३-० अशा फरकाने हरवले. कोल्हापूर स्पोर्टस…