MVA’s Petitions : ‘मविआ’च्या पराभूत १०० उमेदवारांच्या याचिका
मुंबई : विशेष प्रतिनिधी : निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत या तत्त्वांना हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने…