प्रयागराज महाकुंभ २०२५

mahakumbh conclude: महाशिवरात्रीच्या स्नानाची साधली पर्वणी

प्रयागराज : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची सांगता बुधवारी झाली. महाशिवरात्रीदिवशी होणाऱ्या या शेवटच्या स्नानाची पर्वणी साधण्यासाठी रात्रीपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारच्या या स्नानाने गेले ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची सांगता…

Read more

Yogi slams oppositions: गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण मिळाली

लखनौ : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांनी महाकुंभावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. योगींनी भर सभागृहात विरोधकांचा उल्लेख गिधाडे, डुक्कर असा केला. (Yogi slams oppositions) विधानसभेत…

Read more

Jabalpur Accident: महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी एका बसला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत गोकाक (जि. बेळगाव) येथील सहा भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी…

Read more

Prayagraj accident : प्रयागराजमध्ये १० भाविक ठार

प्रयागराज : खासगी बस आणि चारचाकीचा भीषण अपघात होऊन १० भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात १९ भाविक जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस…

Read more

Road accident : महाकुंभहून परतताना सात भाविक ठार

प्रयागराज : मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला. हे भाविक महाकुंभहून आंध्र प्रदेशात परतत होते. एका ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यात…

Read more

devotees vandalise train : रेल्वेचे १२ एसी डबे फोडले

समस्तीपूर : बिहारच्या मधुबनी आणि समस्तीपूर रेल्वे स्टेशनवर स्वतंत्रता सेनानी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांच्या काचा फोडण्यात आल्या. जयनगरहून प्रयागराजसाठी निघालेल्या भाविकांनी या काचा फोडल्या आणि खिडक्यांची मोडतोड केली. प्रयागराजसाठी जाणाऱ्या…

Read more

Akhilesh slams yogi : प्रयागराजमधील भाविकांची स्थिती गंभीर

नवी दिल्ली : प्रयागराजमधील वाहतूक कोंडीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.  त्यामुळे भाविकांची स्थिती गंभीर होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. (Akhilesh slams yogi) प्रयागराजमधील…

Read more

prayraj overloaded : ‘महाकुंभ’मध्ये वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा

प्रयागराज : महाकुंभसाठी येणाऱ्या भाविकांचा महासागर लक्षात घेऊन प्रयागराज शहरात चारही बाजूंनी बॅरिकेडिंग करण्यात आले. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांवर नियंत्रण आणण्यात यश आले असले तरी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर ५०…

Read more

kumbh stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू

प्रयागराज (उत्तरप्रेदश ) : मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. शेकडो भाविक जखमी झाले आहेत. अनेकजण बेपत्ता आहेत. मंगळवारी…

Read more