मार्क्स इन सोहो Marx in Soho
गणेश विसपुते रंगमंचावर पाठीमागे नेपथ्यात रस्त्यावरच्या भिंतींवरची ग्राफिटी दिसते. बॅन्स्कीचं लोकप्रिय झालेलं ‘गर्ल विथ बलून’ हे म्यूरलचित्र दिसतं. त्याचं उपशीर्षक आपल्याला मनातल्या मनात आठवतं- देअर इज ऑल्वेज होप. वरच्या बाजूला…