Sindhu : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष एकेरीमध्ये भारताचा किरण जॉर्जही उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. (Sindhu)…