Sidhu lost : सिंधू सलामीलाच गारद
जकार्ता : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीमध्ये सलामीलाच पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला या जोडीने विजयी सलामी दिली. (Sidhu lost)…