नाना पटोले

Nana Patole suspended : ‘मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही…’

मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेले काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबित केले. या कारवाईनंतर विधासभेत गोंधळ उडाला. कृषीमंत्री माणिकराव…

Read more

Patole criticise CM : सत्तेतील तीन भावांची लाखो बहिणींशी गद्दारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता-भगिनींची घोर फसवणूक केली आहे. लाभार्थींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी…

Read more

Nana patole : संपूर्ण महायुती सरकारच भ्रष्ट

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे.…

Read more

Nana Patole : बीडमधील गुंडगिरीत सहभागी मंत्र्याची हकालपट्टी करा

नागपूर; विशेष प्रतिनिधी : परभणी आणि बीड जिल्ह्यातील हिंसक घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी

नागपूर; विशेष प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे…

Read more

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून : नाना पटोले

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांच्या कोंबिंग ऑपेरशनमध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.…

Read more

सरकारचा निषेध! विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा निर्णय : नाना पटोले

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी, आपल्या मतदानाने हे सरकार नाही. अशी जनतेची भावना आहे. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे. तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना…

Read more

निवडणूक आयोगाला मारकडवाडीची चपराक

सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे फेरमतदानाच्या हट्टाला पेटलेल्या मारकडवाडीची राज्यात जोरदार चर्चा झाली. मात्र, मंगळवारी गावात पोलिसांनी दंडुक्याचा धाक दाखवून मतदान प्रक्रिया रोखली. असे असले तरीही मोठ्या ताकदीने दोन हात…

Read more

महायुतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम : नाना पटोले

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी संख्या राज्यात असून लाखो तरूण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पाहत आहेत. असे…

Read more

मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मते कशी वाढली ?

मुंबई : विशेष प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानादिवशी सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता…

Read more