देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र अमर्याद ताकदीचे राज्य, पण थांबू नका!

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र हे अमर्याद ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एकवर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई…

Read more

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more

ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव

मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७)…

Read more

नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी स्सीखेच सुरू

मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…

Read more

विधानसभेचे तीन दिवस विशेष अधिवेशन, नव्या सदस्यांचा होणार शपथविधी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती -२ सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता कामकाजाला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शनिवारपासून (दि.७) शपथविधी होणार आहे. त्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन होणार. दरम्यान…

Read more

भाजपच्या जाहिरातीविरुद्ध कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार…

Read more

फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. आझाद मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात त्यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद…

Read more

फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

Read more

अखेर ठरलं…एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे आज (दि.५) उपमुख्यंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान  एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील. तर, आम्ही शपथ घेवून काय…

Read more