Merit Scholarship : आईच्या नावाने १८८ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
कोल्हापूर : प्रतिनिधी : आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १८८ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा अनोखा उपक्रम डी. वाय. पाटील समूहाच्यावतीने राबवण्यात आला. सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमांचे आयोजन करण्यात…