Raut’s attack on BJP: राणाला बिहार निवडणुकीपूर्वी फाशी देतील
मुंबई : विशेष प्रतिनिधी : २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी २००९ पासून कायदेशीर प्रक्रिया सुरु होती. आता त्याचे श्रेय घेतले जाईल. मग त्याला बिहार निवडणुकी दरम्यान फाशीची…