baba siddiqui diary : बाबा सिद्दीकींच्या डायरीत भाजप नेत्याचे नाव
मुंबई : प्रतिनिधी : माजी आमदार बाबा सिद्दीकींची दसऱ्याच्या दिवशी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हत्या झाली. पोलिसांनी घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या दोघांना पकडले. या गुन्ह्यात पोलिसांनी २६ आरोपींना अटक केली. लॉरेन्स…