Sahitya sammelan : अ.भा. साहित्य संमेलनाचा प्रारंभ
नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ राजधानी दिल्लीत शुक्रवार (२१ फेब्रुवारी) झाला. लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे.(Sahitya sammelan) तालकटोरा मैदान…