जीवे मारण्याचा कट

Attempt to kill : सासूला मारण्यासाठी डॉक्टरकडे गोळ्यांची मागणी

बेंगळुरू : प्रतिनिधी : सासूला मारण्यासाठी एका चाळीस वर्षीय महिलेने डॉक्टरांकडे गोळ्यांची मागणी केली. डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संबंधित महिलेकडे विचारणा केली असता आपण स्वत: आत्महत्या करणासाठी सासूचे नाव…

Read more