Chandrakant patil : परराज्यातील नागरिकांना मातृभाषेतून शिकण्याचा हक्क
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर परिसरात सिंधी, गुजराती, राजस्थानी बांधवही कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरीत असताना त्यांनाही त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा हक्क प्रदान केला पाहिजे. त्या दृष्टीने…