क्रीडा

Sports Budget : क्रीडा तरतुदींमध्ये ३५० कोटींची वाढ

नवी दिल्ली : शनिवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी एकूण ३,७९४.८० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत क्रीडा क्षेत्राला ३५१.९८ कोटी अधिक मिळाले असून खेलो इंडिया…

Read more