कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा : निम्म्या लढती निश्चित, कागलकडे राज्याचे लक्ष

– सतीश घाटगे,  मुख्य बातमीदार, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले या पाच मतदारसंघांतील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. उर्वरित पाच मतदारसंघांचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.…

Read more

कोल्हापूरच्या ‘वारसा’ला राष्ट्रीय पुरस्कार

कोल्हापूर: सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापूरच्या सचिन सूर्यवंशी यांनी तयार केलेल्या कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील ‘ वारसा ‘ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट विभागात राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रपती…

Read more