कोल्हापूर

चर्चानाट्याचे सफाईदार सादरीकरण

-प्रा. प्रशांत नागावकर रजनीगंधा कला अकॅडमी यांनी महान नॉर्वेजियन नाटककार हेन्रिक इब्सेन यांचे गाजलेले नाटक ‘ॲन एनिमी ऑफ द पीपल,’ हे चर्चानाट्य अत्यंतो सफाईदारपणे सादर केले. शेक्सपियरच्या बरोबरीने नॉर्वेजियन नाटककार…

Read more

मऊ, गुबगुबीत विविध जातींच्या मांजरांच्या प्रदर्शनाची कोल्हापूरकरांना भुरळ

कोल्हापूर : सध्या शहरीभागात बदलत्या राहणीमानात पाळीव प्राण्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होत आहे. बहुतांश घरांमध्ये विविध जातींचे मांजर, कुत्रे यासह विविध प्रकारचे पाळीव प्राणी पाहायला मिळतात. लोक या प्राण्यांना घरातील…

Read more

कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा नारळ फुटणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : लांबलेला मान्सून आणि विधानसभा निवडणूकीमुळे कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम तब्बल दीड महिना लांबला आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने वरिष्ठ फुटबॉल हंगामाच्या रजिस्ट्रेशनची तारीख निश्चित केली असून पाच डिसेंबरपासून फुटबॉल नोंदणीस…

Read more

संथ गतीचा रेंगाळलेला ‘मोक्षदाह’

-प्रा. प्रशांत नागावकर जगात इच्छामरणासंदर्भात टोकाचे वाद सुरू आहेत. दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. पण हा वाद केवळ न्यायालयीन निर्णयाने मिटणार नाही. कारण यामध्ये कायदेशीर प्रक्रियेबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक नीतीतत्त्वांचे…

Read more

अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ च्या राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी अनिल धाकू कांबळी (कणकवली) यांच्या ‘इष्टक’, तर…

Read more

शेतकऱ्यांनी बंद पाडले गुळाचे सौदे

कोल्हापूर : प्रतिनिधी : सोमवारी (दि.२५) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सौदे शेतकऱ्यांनी दर कमी मिळू लागल्याने बंद पाडले. परिणामी, बाजार समितीत ५० हजार गूळ रवे पडून राहिले आहेत. दरम्यान,…

Read more

जिल्ह्याच्या विकासाचे शिवधनुष्य महायुतीच्या हाती

सतीश घाटगे, कोल्हापूर विधानसभा निवडणूकीत महायुतीने जवळजवळ जिल्ह्यातील दहा पैकी दहा जागा जिंकून बाजी मारली, तर विरोधी काँग्रेससह महाविकास आघाडीचे पानिपत झाले. जिल्ह्यातील सर्वच जागा महायुतीने जिंकल्याने पुढील पाच वर्षात…

Read more

आज मतदान… ३३ लाख मतदार सज्ज

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. २०) मतदान होणार असून जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील ३३ लाख पाच हजार ९८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार बंद

कोल्हापूर : सार्वत्रिक विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांसह तब्बल १२१ उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद होणार आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा…

Read more

यड्रावकरांच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांची ताकद : श्रीकांत शिंदे

जयसिंगपूर; प्रतिनिधी : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने त्यांना ताकद दिली. या निवडणुकीतही त्यांना प्रचंड मताने विजयी…

Read more