कोल्हापूर

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूर; प्रतिनिधी : दूधगंगा काळम्मावाडी धरणाला लागलेल्या गळती काढण्यास कामास जानेवारी २०२५ मध्ये सुरुवात होणार आहे. जून २०२५ पर्यंत सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठ्याचे नियोजन करुन गळती काढण्याचे काम होणार असल्याचे पत्रक…

Read more

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी

कोल्हापूर; प्रतिनिधी : सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाने पंचगंगेत उडी मारल्याची घटना शनिवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास घडली. उडी मारलेल्या युवकाचा शोध महानगरपालिका अग्निशमन दल, त्याचे मित्र आणि नातेवाईक घेतला. अंधार…

Read more

एक लाखाहून अधिक किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : नशेच्या बाजारातील सर्वात महाग असलेले एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दोन पिशव्यातील २९ ग्रॅम एमडी ड्रग्जची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये आहे.…

Read more

मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी विद्वत परिषदचे आयोजन

कोल्हापूर; प्रतिनिधी : मुघल बादशहा औरंगजेबला कडवी झुंज देऊन त्याला जेरीस आणणाऱ्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य रक्षिका रणरागिणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात…

Read more

शौचालयाचे बहाणा करत कैदी पळाला….

कोल्हापूर; प्रतिनिधी : खुल्या कारागृहासाठी गुरे राखण्याचे काम खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेल्या कैद्याला मिळाली. गुरे राखत असताना शौचालयाचे कारण सांगून कैदी पळून गेल्याची घटना कळंबा कारागृहाच्या बंधारा शेती आवारात घडली.…

Read more

R M mohite : उद्योगपती आर.एम. मोहिते यांचे निधन

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र मारुती उर्फ आर. एम. मोहिते (वय ९२) यांचे आज (दि.१९) सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (दि.२०) सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेले…

Read more

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा

कोल्हापूर : महाराष्ट्र धरण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…

Read more

फुटबॉल खेळताना युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : टर्फवर फुटबॉल खेळत असताना युवकाचा दुर्दवी मृत्यू झाला. महेश धर्मराज कांबळे (वय ३० रा. निर्माण चौक, संभाजीनगरजवळ) असे युवकाचे नाव आहे.  आज (दि.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या…

Read more

Drama Competition : बेचव (आंधळी) कोशिंबीर : ‘टेक इट लाईटली’

प्रा. प्रशांत नागावकर :   या स्पर्धेत रा. छ. शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर यांनी प्रसन्न कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित ‘टेक इट लाईटली’ हे नाटक सादर केले. प्रसन्नजी कुलकर्णी मराठी हौशी रंगभूमीवरील…

Read more

वारणेच्या मैदानात शेखच ‘सिंकदर’, इजिप्तचा अहमद तौफिक चितपट 

कोल्हापूर; प्रतिनिधी : हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या महान भारत केसरी सिकंदर शेखने इजिप्तच्या अहमद तौफिकला घिस्सा डावावर चितपट करत वारणेच्या कुस्ती मैदानात जनसुराज्य शक्ती चा किताब पटकावला. महाराष्ट्र केसरी…

Read more