कुंभमेळा

mahakumbh conclude: महाशिवरात्रीच्या स्नानाची साधली पर्वणी

प्रयागराज : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची सांगता बुधवारी झाली. महाशिवरात्रीदिवशी होणाऱ्या या शेवटच्या स्नानाची पर्वणी साधण्यासाठी रात्रीपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारच्या या स्नानाने गेले ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची सांगता…

Read more

Yogi slams oppositions: गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण मिळाली

लखनौ : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांनी महाकुंभावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. योगींनी भर सभागृहात विरोधकांचा उल्लेख गिधाडे, डुक्कर असा केला. (Yogi slams oppositions) विधानसभेत…

Read more

Jabalpur Accident: महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी एका बसला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत गोकाक (जि. बेळगाव) येथील सहा भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी…

Read more

medicine shortage: प्रयागराजपुढे आरोग्यसंकट!

प्रयागराज : महाकुंभमेळ्यासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. भाविकांचा उत्साह मोठा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दीचा उच्चांक होत आहे. या गर्दीबरोबर काही संकटेही उभी ठाकली आहेत. महाकुंभकाळात काही दुर्घटना आणि…

Read more

Mamata slams yogi : महाकुंभचे रुपांतर मृत्यूकुंभात

नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात योग्य नियोजन नसल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाविकांसाठी…

Read more

Ganga pollution: गंगेच्या पाण्यात विष्ठेतील सुक्ष्मजंतू

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. मात्र मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने हे पाणी प्रचंड घाण झाले आहे. या नदीतील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला…

Read more

Stampede at delhi : दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; १८ प्रवासी ठार

नवी दिल्ली : प्रतिनिधी : नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसण्यासाठी उडालेल्या धावपळीवेळी ही चेंगराचेंगरी झाली. प्रयागराज जाणारी रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलण्याची…

Read more

PM holy bath : पंतप्रधान मोदींचे गंगास्नान

प्रयागराज : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रयागराज महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीत स्नान केले. भगवा टी शर्ट परिधान केलेल्या मोदींनी सूर्यदेवतेला अर्ध्य दिले. (PM holy bath) दिल्ली विधानसभा…

Read more

Mahant alleges : जुना आखाड्यात वेश्या, मद्यपान

अहमदाबाद : जुना आखाड्यात वेश्या आणि दारु आणली जाते, असा आरोप भाजपचे माजी खासदार महेश गिरी यांनी केला आहे. त्यांनी जुनागडचे महंत हरि गिरी यांच्यावर आरोप केला. तसेच त्यांना सोडणार…

Read more

Aghori baba : २७ वर्षांनी पती भेटला कुंभमेळ्यात पण…

प्रयागराज : तब्बल २७ वर्षांनी ताटातूट झालेल्या पतीची भेट झाली. या दोघांची हृदयस्पर्शी भेट झाली. मात्र पती भेटला तोही अघोरी बाबाच्या वेषात. पत्नी आणि मुलांनी घरी येण्याची विनंती केली. मात्र…

Read more