कव्हर स्टोरी

चर्चानाट्याचे सफाईदार सादरीकरण

-प्रा. प्रशांत नागावकर रजनीगंधा कला अकॅडमी यांनी महान नॉर्वेजियन नाटककार हेन्रिक इब्सेन यांचे गाजलेले नाटक ‘ॲन एनिमी ऑफ द पीपल,’ हे चर्चानाट्य अत्यंतो सफाईदारपणे सादर केले. शेक्सपियरच्या बरोबरीने नॉर्वेजियन नाटककार…

Read more

एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही 

मुंबई; विशेष प्रतिनिधी :  मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृह खातेही पक्षाला मिळावे, यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे अद्यापही आग्रही आहेत. तिन्ही पक्षांच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे…

Read more

शेतकरी सहा तारखेला दिल्लीकडे करणार कूच

चंदीगडः आपल्या मागण्यांसाठी हरियाणा-पंजाबच्या शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी ६ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्यास परवानगी दिली नसल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्याची घोषणा केली…

Read more

पुरुषपात्र विरहीत गमतीदार नाटक

– प्रा. प्रशांत नागावकर नलिनी सुखथनकर लिखित पुरुषपात्र विरहीत दोन अंकी विनोदी नाटक ‘पंडित धुंडिराज’ मोठ्या उत्साहाने सादर झाले. मराठी रंगभूमीला सव्वादोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. या प्रवासात स्त्री नाटकांची…

Read more

विलंबामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता

मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात तत्काळ सरकार स्थापन होईल, असा दावा केला जात होता; पण आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read more

आई-बहिणीवरून शिव्या दिल्यास भोगा परिणाम

अहिल्यानगर : सध्या आपल्या दैनंदिन बोलण्या चालण्यात कोणीही सहजरित्या आई बहिणीवरून एकमेकांना शिवीगाळ करीत असतो. काही अश्लील शिव्या लहान मुलांच्या कानावर पडून मुलेसुद्धा अशा प्रकारच्या घाण शिव्या मुलांच्या तोंडी येतात.…

Read more

‘ईव्हीएम’बाबत शरद पवार यांनाही संशय

पुणेः काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.  आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.  निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल  असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी…

Read more

हरयाणा, महाराष्ट्रानंतर काँग्रेस दिल्लीबाबत सावध

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे दुष्परिणाम दिल्लीत दिसून येतील का? हा प्रश्न दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे दिल्लीतील काँग्रेसचा सतत कमी होत जाणारा जनाधार…

Read more

हिमाचलात झ‍रे, बंधारे गोठले, ग्रॅम्फू धबधबा बनला पर्यटकांचे आकर्षण

शिमलाः हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती या आदिवासी जिल्ह्यात प्रचंड थंडी आहे. हिमवर्षाव होण्यापूर्वीच उंच भागातील तापमान गोठणबिंदूच्या खाली १० ते १५ अंश सेल्सिअसने खाली आले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहणारे पाणी,…

Read more

महाराष्ट्रातील पराभवावरून काँग्रेसचे चिंतन

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाने नवी दिल्लीत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलायची यावर या बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीत…

Read more