कव्हर स्टोरी

टरबुज्याची नजर सांगायची, ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आगामी पुस्तकावरून ऐन निवडणुकीच्या काळात राजकारण ढवळून निघणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशमुख…

Read more

बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्माला कर्णधार आणि जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले…

Read more

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड हादरले

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर रविवारी रात्री मरीन लाईन्सजवळील बडा कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाऊस असतानाही त्यांचे चाहते व…

Read more

बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी बिश्नोई गँग की एसआरए प्रकरण?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फटाके…

Read more

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  यंदा दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक,  ज्येष्ठ  साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेच्यावतीने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read more

हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले. तसेच…

Read more

अफजलखान वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराज काय म्हणाले…

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाच्या वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराजांनी काय आदेश काढला, याबाबतचे अस्सल पत्र प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. अफजलखानाच्या वधानंतर पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती…

Read more

प्रशांत किशोर राजकारणात; ‘जनसुराज पक्षा’ची घोषणा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत:च्या राजकीय पक्षाची घोषणा केली. जनसुराज पक्ष असे या पक्षाचे नाव असेल. बिहारचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पक्ष काम करेल,…

Read more