हरपवडे ग्रामस्थांना त्रासदायक ठरलेले वानर अखेर पिंजऱ्यात बंद
आजरा : तालुक्यातील हरपवडे गावात उच्छाद मांडलेल्या वानराला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. या वानराने पुरुष व महिला ग्रामस्थ वर्गाला त्रस्त केले होते, शिवाय झाडे, पिके आणि घरांचे नुकसान देखील केले…