अमृत स्नान

amrit snan : अमृत स्नान पूर्ववत

प्रयागराज : मौनी अमावस्येच्या मुहूर्तावरील अमृत स्नान बुधवारी (दि. २९ जानेवारी) दुपारनंतर पूर्ववत सुरू झाले. स्नानासाठी त्रिवेणी संगमाकडे जाताना संत-महंतांवर हेलिकॉप्टरने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.(amrit snan) मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर…

Read more