Home » Blog » शक्तिपीठ महामार्गाविरोधात एल्गार

शक्तिपीठ महामार्गाविरोधात एल्गार

0 comments

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारला असून यासंदर्भात ‘पलूस-कडेगाव तालुका शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती’ने आयोजित केलेल्या सभेला माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. Shaktipeeth Mahamarg

शक्तीपीठ महामार्गामुळे कृष्णाकाठ महापुराच्या संकटात सापडणार आहे. पलूस कडेगांव तालुक्यातील लोकांनी मोठ्या मेहनतीने सिंचन योजना कार्यान्वित करून शेती बागायती केलेली आहे, त्यावर वरवंटा फिरणार आहे. शेतकऱ्यांनी जनावरांसह या आंदोलनात सहभाग घेतला. Shaktipeeth Mahamarg

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00