ताज्या बातम्या

विजय टिपुगडे यांच्या ‘तरंगायन’ चित्र प्रदर्शनास प्रारंभ

कोल्हापूर : प्रतिनिधी: चित्रकार विजय टिपुगडे यांच्या तरंगायन चित्र प्रदर्शनास दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सुरुवात झाली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक…

Read more

हैदराबाद येथील भारत समिट मध्ये आमदार सतेज पाटील यांचा सहभाग

कोल्हापूर : प्रतिनिधी : तेलंगना राज्याची राजधानी  हैदराबाद येथील भारत समिट या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेतला. तेलंगणा राज्य शासनाने आमदार पाटील यांना विशेष निमंत्रित केले होते.…

Read more

प्रा. डॉ. रामकली पावसकर यांचे निधन

कोल्हापूर : प्रसिद्ध कवयित्री रामकली रमाकांत पावसकर  यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी  सातारा येथे शनिवारी (दि.१४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सातारा जिल्ह्यातील पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या मराठी…

Read more

विलीनीकरण नाही, आणि सत्तेतही जाणार नाही; सुप्रिया सुळेंकडून स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी : अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. यापुढे मला विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारु नका अशी हात जोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी…

Read more

पंतप्रधान मोदींकडून राहूल गांधींचा फोन टॅप

नवी दिल्ली : प्रतिनिधी : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा फोन टॅप करत आहेत’, असा गंभीर आरोप राहूल गांधी यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राहूल गांधींच्या आरोपाचा व्हिडिओ काँग्रेच्या अधिकृत…

Read more

छठपुजेवरुन मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये संघर्षाचे प्रयत्न  : राज ठाकरे

जमीर काझी : मुंबई : सत्तापिपासू भाजपाने  देशाची वाट लावली आहे. गेल्या १२ वर्षात सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी जाती-जातीत,धर्मा -धर्मात वाद निर्माण केले आहेत. असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी करताना…

Read more

डी. वाय. दादा स्कूटरवर बसल्याचे बघणारा एकतरी माणूस दाखवा  : डॉ. बुधाजीराव मुळीक

जमीर काझी :  मुंबई : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निकालानंतर  राज्य सरकारने चार स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिला सरकारच्या मनमानी निर्णयाचा विरोधात स्वाभिमानी कोल्हापुरी जनतेने लाखोच्या उपस्थितीत मोर्चा काढून निषेध केला.…

Read more

हसन मुश्रीफांचे शरीर वाघाचे, काळीज उंदराचे : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजितदादा महायुतीमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी मुश्रीफांना लक्ष्य करताना…

Read more

उत्तर प्रदेशमध्ये औवेसी-आझाद आघाडी; काँग्रेस-सपाला फटका?

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना तिसऱ्यांदा रोखण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टीचे जोरदार…

Read more

दुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करुन सरसकट कर्जमाफी द्या : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा तात्काळ समावेश करावा आणि शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन न देता सरसकट पीक कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे…

Read more