Uncategorized

प्रशांत किशोर राजकारणात; ‘जनसुराज पक्षा’ची घोषणा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत:च्या राजकीय पक्षाची घोषणा केली. जनसुराज पक्ष असे या पक्षाचे नाव असेल. बिहारचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पक्ष काम करेल,…

Read more

Supreme Court of India | घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी आता ‘या’ तारखेला…

नवी दिल्ली : महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क | राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता १५ ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणूक…

Read more

देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादाचा वाद एका नव्याच वळणावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने आंध्रप्रदेश सरकार व मुख्यमंत्र्यांना तीव्र शब्दांत फटकारले. देवाला तरी राजकारणापासून…

Read more

५०० रुपयांच्या नोटांवर अनुपम खेर; सराफाला १ कोटी ९० लाखाला गंडा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क अहमदाबाद : सोने खरेदीच्या बहाण्याने येथील एका सराफाला जवळपास १ कोटी ९० लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे सोने खरेदीसाठी दिलेले पैसे पाहून ज्वेलर्स…

Read more

Sangali News : म्हैसाळमध्ये विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान, सांगली प्रतिनीधी : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काळीज पिळवून टाकणारी घटना आज (दि.२९) घडली आहे. या घटनेमध्ये एकाचवेळी घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तीनजण अचानक…

Read more

Rankala lake : रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन उभारणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरचा क्विन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या रंकाळा तलावाचे (Rankala lake) सौंदर्य आणखीन खुलणार आहे. रंकाळा तलावाच्या मध्यभागी म्युझिकल फाउंटन उभारण्यात येणार आहे. या फाउंटनसाठी राज्य सरकारने पाच…

Read more

८०० ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना

कोल्हापूर; प्रतिनिधी : मुख्यमंत्री तीर्थ योजनेची सुरुवात काल (दि,२८) दक्षिण काशी असलेल्या करवीरनगरीतून मंगलमय वातावरणात झाली.  जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांचा जथ्था विशेष रेल्वेने अयोध्येला (Ayodhya special train) रवाना झाला. राजर्षी…

Read more

 Sunita williams : सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी ‘नासा’ची मोहीम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मूळ भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर सुखरूप आणण्यासाठी ‘नासा’ची (NASA-National Aeronautics and Space Administration ) स्पेसएक्स क्रू-९ मोहीम आज (दि.२८) सज्ज झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून २६ सप्टेंबर रोजी दोन अंतराळवीर जाणार…

Read more

दिल्ली वायू प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालय संतप्त; सीएक्यूएमला फटकारले…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत (Delhi air pollution ) दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये पीक काढून घेतल्यानंतर गव्हाचे काड, भाताचे  पिंजार किंवा…

Read more

Paracetamol : पॅरासिटामॉलसह ५३ औषधे मापदंडानुसार नसल्याचा अहवाल

नवी दिल्ली; महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क:  ताप, सर्दी खोकला आला की सर्वसाधारणपणे पॅरासिटामॉल  (Paracetamol) या औषधाचे सेवन केले जाते. तथापि, पॅरासिटामॉलसह ५३ औषधांचा दर्जा योग्य मापदंडानुसार नसल्याचे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड…

Read more