Uncategorized

न्या. धनंजय चंद्रचूड यांची निवृत्ती

देशातील घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबाबत चिंता व्यक्त होत असल्याच्या काळात सरन्यायाधीशपदी न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांची झालेली नियुक्ती देशभरातील लोकशाहीवादी नागरिकांची उमेद वाढवणारी ठरली होती. परंतु सरन्यायाधीशपदी तब्बल दोन वर्षांचा कार्यकाळ…

Read more

कुंभार हे इतिहासाचे वाहक

-संजय सोनवणी आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी मृद्भांडी व खापरे. भारतात या कलेची सुरुवात किमान अकरा हजार वर्षांपूर्वी झाली. सिंधुपूर्व…

Read more

कबीर आणि तुलसीचं राज्य

-अशोक वाजपेयी हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. या काळात जी एतद्देशीय आधुनिकता विकसित झाली, तिला अलिकडच्या काळात लक्ष्य केले जात आहे, तिच्यावर हल्ले चढवले जात आहेत. त्यातून एक गोष्ट…

Read more

दुग्धव्यवसायातील जाणकार

गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र पांडुरंग आपटे यांचे ७ नोव्हेंबर रोजी वयाच्या ७१ वर्षी निधन झाले. शेतीपूरक दुग्धव्यवसायातील जाणकार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. गोकुळ दूध संघाच्या निर्णय प्रक्रियेत…

Read more

नोटाबंदी आणि अर्थव्यवस्थेचे वर्षश्राद्ध

-आनंद शितोळे आठ वर्षांपूर्वी केलेल्या नोटाबंदीने अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, बेरोजगारीचा दर ४५ वर्षात सर्वात जास्त वाढला आणि लोकांची क्रयशक्ती घटून मोठ्या संख्येने लोक दारिद्र्यरेषेच्या खाली ढकलले गेले. या आर्थिक आघातांनी…

Read more

लबाडाघरचं आवतणं

कोणत्याही निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांमध्ये जाहीरनामे प्रसिद्ध करण्याची ईर्षा लागत असते. आघाडी किंवा युतीमार्फत निवडणुका लढवल्या जात असतील तर आघाडीचा जाहीरनामा असतो, शिवाय आघाडी किंवा युतीअंतर्गत पक्षांचे स्वतंत्र जाहीरनामे असतात.…

Read more

रश्दींच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ आयातीवरील बंदी मागे

नवी दिल्ली  वृत्तसंस्था : दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाच्या आयातीवर १९८८ साली घातलेली बंदी उठवली आहे. बंदी घालणारी अधिसूचना अधिकारी सादर…

Read more

पुरुष टेलरला महिलांच्या कपड्याचे माप घेण्यास मनाई

लखनौ  वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानाबाबत एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. यापुढे पुरुष टेलर महिलांच्या कपड्यांचे माप घेऊ शकणार नाहीत, असा निर्णय आयोगाने घेतला आहे.…

Read more

मणिपुरात आदीवासींची घरे जाळली 

इम्फाळ  वृत्तसंस्था : मणिपूरच्या (Manipur ) जिरीबाम जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात दहशतवाद्यांच्या सशस्त्र गटाने किमान सहा घरे जाळली आणि गावकऱ्यांवर हल्ला केला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की गुरुवारी संध्याकाळी जारोन…

Read more

अलीगड विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा

नवी दिल्ली  वृत्तसंस्था : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे अल्पसंख्यांक असल्याचा दावा करू शकत नाही, हा १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच बदलला. अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे…

Read more