शाहरुख, सलमान, रणवीर, अक्षय.. लग्नात नाचण्यासाठी किती पैसे घेतात?
मुंबई : प्रतिनिधी : लग्न आणि नाचगाणं हे समिकरण बनले आहे. नाच गाण्याशिवाय लग्नच पूर्ण होत नाही. लहान मोठ्या सर्वधर्मीयांच्या लग्नात नृत्याची धमाल असते. अबालवृद्ध बेभामपणे नाचतात. पण बडे उद्योगपती,…