समाज

Shetty jabs Kokate: ‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’

मुंबई/कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी त्याला आणखी वेदना…

Read more

Statues removed: कोल्हापुरातील ‘ते’ पुतळे उतरवले

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरच्या राजेंद्रनगर परिसरातील एका खासगी जागेत रात्रीत दोन पुतळे उभारण्यात आले. सकाळी पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील नागरिकांना पुतळे हटवण्याची विनंती करण्यात…

Read more

Kurundkar convicted: अभय कुरूंदकर दोषी

मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला पनवेल येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. शिक्षेची सुनावणी ११ एप्रिलला होणार आहे. शनिवारी (५ एप्रिल) हा…

Read more

SATEJ PATIL: गरजूंना साथ, शैक्षणिक साहित्य वाटप

कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा येत्या १२ एप्रिलला होणारा वाढदिवस भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्याच्या बैठकीत करण्यात आला. मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपापासून ते…

Read more

Flight tests : ‘डीआरडीओ’च्या क्षेपणास्त्रांकडून अचूक लक्ष्यभेद

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने मध्यम-पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चार यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. भारतीय लष्करासाठी डीआरडीओ आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज…

Read more

Yoon : दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षाची गच्छंती

सोल : दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांची शुक्रवारी (४ एप्रिल) गच्छंती करण्यात आली. त्यांच्यावरील महाभियोगाला मान्यता देण्यासाठी संवैधानिक न्यायालयाने एकमताने मतदान केल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे.(Yoon)…

Read more

Myanmar disaster: ‘व्हाईट आर्मी’चे पथक म्यानमारच्या मदतीला जाणार

कोल्हापूर : आपत्ती कोणतीही असो त्यात प्रथम जिल्हा, राज्य आणि परदेशातही मदतीसाठी तत्पर असलेली कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्यावतीने  थायलंड आणि म्यानमारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि वस्तू पाठविल्या जाणार आहेत.(Myanmar…

Read more

Waqf Bill challenged : वक्फ विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान

नवी दिल्ली : संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूकर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली आहे.(Waqf…

Read more

Waqf Amendment bill:‘वक्फ’ संबंधी काँग्रेसची पुढील रणनीती काय?

नवी दिल्ली : ‘वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी (४ एप्रिल) भूमिका जाहीर केली. या विधेयकाला पक्षाच्यावतीने लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे पक्षाने म्हटले आहे. (Waqf Amendment bill) पक्षाचे…

Read more

Tanisha Bhise : मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी :   दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली. आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे  यांना उपचारासाठी दाखल…

Read more