शेती

Shetty jabs Kokate: ‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’

मुंबई/कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी त्याला आणखी वेदना…

Read more

Shaktipith committee :  कुणाल कामराचे गाणे वाजवून एकनाथ शिंदेंना अडवणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीच्या कोल्हापूरातील प्रचारसभेत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रदद् करणार अशी घोषणा केली होती. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफीही करणार असे आश्वासन दिले होते. पण…

Read more

Sugercane workers : ऊस तोडणीतील फसवणूकप्रश्नी  कायद्याचा मसुदा तयार करा

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रिम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टाळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान…

Read more

Milk sale : ईददिवशी गोकुळचा दूध विक्रीचा उच्चांक

कोल्हापूर : प्रतिनिधी :   रमजान ईदच्या दिवशी गोकुळने दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…

Read more

Raju Shetti : शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा पोलिस अधिकारी हरपला

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा आणि शेतकऱ्यांच्या चळवळीला माणुसकीच्या नात्याने मदत करणारे हळवे पोलीस अधिकारी हरपले, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस…

Read more

Sapkal slams Ajit Pawar: अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राक्षसी बहुमताने सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली, पण…

Read more

Milk Protest : शेतकऱ्यांनी केली दुधाची आंघोळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : गाईचे थकीत अनुदान मिळावे आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करुन सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये…

Read more

Onion export duty : कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द

मुंबई : प्रतिनिधी : केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. या निर्णयामुळे कांद्याची निर्बंधमुक्त निर्यात करता येणार…

Read more

AI patent  : शेतातच समजणार रोगाचा प्रादुर्भाव

कोल्हापूर : प्रतिनिधी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत. त्यामध्ये आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे. या संशोधनामुळे शेतात उभ्या…

Read more

Farmers issu : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

मुंबई : प्रतिनिधी :  अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीममुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. आमदार पाटील…

Read more