महिला

Opposition attacks Mahayuti: महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?

मुंबई : बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील एका महिलेला सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात टीकेची राळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का, असा सवाल करत असेल तर…

Read more

Suruchi Singh : सुरुची सिंहचे सुवर्णयश

लिमा : भारताच्या सुरुची सिंहने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये महिला गटात सुवर्णपदक पटकावले. या गटात तिने अंतिम फेरीमध्ये दोन ऑलिंपिकपदकविजेत्या भारताच्याच मनू भाकेरचा पराभव केला.…

Read more

SC’s Objection: अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर आक्षेप

नवी दिल्ली : महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये अनुचित निरीक्षणे करू नयेत, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी न्यायाधीशांना केली. तसेच बलात्कारासंबंधीच्या खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणालाही आक्षेप घेतला.(SC’s Objection) न्यायाधीश…

Read more

Raut criticizes Mahayuti: बहिणींच्या मतांची किंमत पाचशेवर

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत काय घडले आणि शहा यांनी एकनाथ शिंदे यांना काय उत्तर दिले…

Read more

Ashwini Bidre case: कुरूंदकरला २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार

मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांना शुक्रवारी (११ एप्रिल)ला शिक्षा सुनावण्यात येणारी होती. मात्र आता ती २१ एप्रिलला सुनावण्यात…

Read more

Rape accused granted bail: बलात्कारासाठी संबंधित युवतीच जबाबदार

प्रयागराज : पीडितने स्वत: संकट ओढवून घेतले. बलात्काराच्या कथित कृत्यासाठी ती स्वत:च जबाबदार असल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली. तसेच संबंधित महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तरुणाला जामीन…

Read more

Bhawalkar felicitated: भवाळकरांकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम

कोल्हापूर : डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी…

Read more

Complaint against ‘Dinanath’: ‘दीनानाथ’ची आणखी एका प्रकरणात चौकशी

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एका प्रकरणात चौकशी होणार आहे. आधीच हे रुग्णालय तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. त्यातच रूग्णालयाविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.…

Read more

Chakankar : महिला आयोगाचे ‘दीनानाथ’ वर कडक ताशेरे

पुणे : प्रतिनिधी : शस्त्रक्रियेपूर्वी हॉस्पिटल प्रशासनाने मोठी रक्कम मागितल्याने रुग्णाची मानसिकता खचली आणि ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला. पुण्यातील…

Read more

Fake encounter: ‘त्या’ पाच पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : बदलापूरमधील मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा बनावट एन्काउंटर केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने सोमवारी (७ एप्रिल) आणखी एक मोठा दणका दिला.…

Read more